Category News

News

छत्रपतींच्या सेवाआदर्शांचा सावंतवाडीकरांच्या मनातला आदर सदैव अखंड राहील – भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे प्रतिपादन

सावंतवाडीत राजे प्रतिष्ठानच्या विविध पुरस्कारांचेभाजप युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते वितरण सावंतवाडी प्रतिनिधि छत्रपतींच्या सेवाआदर्शांचा सावंतवाडीकरांच्या मनात असलेला नितांत आदर यापुढेही सदैव अखंड राहील, असे प्रतिपादन यावेळी भाजपा युवामोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सावंतवाडी या ठिकाणीं राजे…

तळवडे जिल्हा परिषद मधील २१०० विद्यार्थ्यांना भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या मार्फत मोफत वह्या वाटप उपक्रम

सावंतवाडी : संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत तळवडे जिल्हा परिषद गटात मोफत वह्यावाटप कार्यक्रम घेण्यात आला.तळवडे,नेमळे,मळगाव मधील सर्व शाळा महाविद्यालयाचा २१०० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.दरवर्षी संदिप गावडे यांचा माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येतो. खूप खूप शिका, मोठे व्हा, आपल्या…

माजी खासदार तथा शिवसेना नेते श्री. विनायक राऊत उदया सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

सिंधुदूर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार तथा शिवसेना नेते श्री. विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहे त्यांचा दौरा खालील प्रमाणे रविवार दि. 14 जुलै 2024 सकाळी 11.30 वा. : श्री. संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांना उपस्थिती.ठिकाण :…

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा होणार! माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे

सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्‍यात शिवसेना व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार सावंतवाडी :  राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी आहे .  सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा  करण्यात येणार आहे. यानिमित्ताने…

मुलींसाठी आनंदाची बातमी.!भोसले फार्मसी कॉलेजमध्ये डी.फार्मसी कोर्स आता मोफत..

सावंतवाडी : महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी शिक्षण आणि करिअरच्या संधींमध्ये मोठी भर घालण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता, डी.फार्मसी हा अत्यंत लोकप्रिय आणि उपयुक्त अभ्यासक्रम मुलींसाठी पूर्णपणे मोफत असेल. हा निर्णय यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये लागू झाला असून यामुळे ग्रामीण…

खेलो इंडिया ” मध्ये निवड झालेला वेंगुर्लेतील सक्षम म्हापुसकर चा भाजपा च्या वतीने सत्कार

” वेंगुर्ला वेंगुर्ले शहरातील शाळा नंबर ३ मध्ये शिकत असलेला सक्षम म्हापुसकर या विद्यार्थ्याने सन २०२२ व २०२३ या सलग दोन वर्षांत ११ वर्षा खालील वयोगटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन प्रथम येण्याचा मान मिळविला. सन २०२४ या वर्षांत ” खेलो इंडिया खेलो…

‘त्या’ पुलाबाबत योग्य ती चौकशी होण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करू – अर्चना घारे – परब ( कोकण विभागीय महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)

माडखोल ग्रामस्थ व हॉटेल व्यावसायिकांशी साधला संवाद. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे पाण्यामुळे खचलेल्या पुलाची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे परब, सोबत युवक अध्यक्ष विशाल राऊळ, दिव्यांग सेल अध्यक्ष स्वप्नील लात्ये, राजकुमार…

तळवडे गावात कायमस्वरुपी तलाठी,ग्रामसेवक,व कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करा !

शेतकरी व तळवडे गावातील ग्रामस्थ यांचे होतें नुकसान न्हावेली तळवडे गावात तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना कायमस्वरुपी नियुक्ती करण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना तळवडे ग्रामस्थ यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळीराजन राजन पोकळे,सुरज परब,नाना गावडे,रघुनाथ रेडकर, बबन जाधव,बाळकृष्ण सामंत,महेश…

शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेने राबविला “बळीराजासाठी एक दिवस” उपक्रम

बांधावरची शाळा भरवत शेतीच्या विविध कामांचा मुलांनी लुटला आनंद सावंतवाडी : बळीराजासाठी एक दिवस” या उपक्रमांतर्गत मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक व मुलांनी बांधावरची शाळा उपक्रमांतर्गत मळगाव येथीलच शेतकरी प्रभाकर खडपकर यांच्या शेतात…

कोकण रेल्वे वाहतूक सुरळीत!17 तासानंतर मार्ग झाला मोकळा

सिंधुदूर्ग कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे टनेल मध्ये चिखलसदृश माती आल्याने मंगळवारी मध्यरात्री पासून सिंधुदुर्ग मार्गे वाहतूक बंद होती. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला होता. तब्बल सतरा तासानंतर रेल्वे रुळावर आलेला चिखल साफ करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असून बुधवारी रात्री…