Category सावंतवाडी

वसुंधरेचे ऋण फेडूया, पर्यावरणाचे रक्षण करूया …संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘राष्ट्रीय भूगोल दिन’ उत्साहात साजरा.

वसुंधरेचे ऋण फेडूया, पर्यावरणाचे रक्षण करूया …संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘राष्ट्रीय भूगोल दिन’ उत्साहात साजरा. सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूलमध्ये बुधवार दिनांक १४ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय भूगोल दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. थोर खगोलशास्त्रज्ञ व भूगोलतज्ज्ञ डॉ. सी. डी. देशपांडे यांच्या…

सावंतवाडी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचा माजगाव येथील सावंत-भोंसले परिवारातर्फे सत्कार

सावंतवाडी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचा माजगाव येथील सावंत-भोंसले परिवारातर्फे सत्कार सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रीमंत सौ. श्रद्धाराजे लखमराजे भोंसले यांचा माजगाव येथील सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सावंतवाडी राजवाडा येथे हा…

सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; अ‍ॅड. अनिल निरवडेकर उपनगराध्यक्षपदी विजयी तर स्वीकृत नगरसेवक पदी अ‍ॅड. सिद्धार्थ भांबुरे (भाजप) व अ‍ॅड. नीता कवीटकर (शिवसेना)

सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; अ‍ॅड. अनिल निरवडेकर उपनगराध्यक्षपदी विजयी सावंतवाडी: राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला गड राखला आहे. भाजपचे उमेदवार अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा ५ मतांनी पराभव करत विजय…

मोठी बातमी: १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मोठी बातमी: १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नवी दिल्ली: राज्यातील प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे…

हिरकणी वस्तीस्तर संघ व फिटनेस योग अकॅडमीचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात

हिरकणी वस्तीस्तर संघ व फिटनेस योग अकॅडमीचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात… सावंतवाडी : हिरकणी वस्तीस्तर संघ, काझी शहाबुद्दीन हॉल, सबनीसवाडा सावंतवाडी आणि फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उपक्रमाचा प्रथम वर्धापनदिन रविवारी (दि. ११ जानेवारी २०२६) उत्साहात संपन्न…

विद्यार्थ्यांच्या यशामध्ये गुणांपेक्षा शिस्त, आदर आणि संस्कारांचे महत्त्व अधिक – ॲड. संतोष सावंत

विद्यार्थ्यांच्या यशामध्ये गुणांपेक्षा शिस्त, आदर आणि संस्कारांचे महत्त्व अधिक – ॲड. संतोष सावंतदेशभक्त शंकरराव गवाणकर कॉमर्स कॉलेजचा ‘संकल्प २०२६’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; १५ वर्षांत ९०० हून अधिक विद्यार्थी घडले सावंतवाडी | प्रतिनिधी “जग बदलत आहे आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे,…

समाज बांधवांचा सत्कार हा कुटुंबाचा सत्कार मानतो या सत्कारातून मला निश्चितच ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल!नवनिर्वाचित नगरसेवक ॲड अनिल निरवडेकर

डॉ शरद जाधव आणि पत्रकार सागर चव्हाण याचाही करण्यात आला सत्कार सावंतवाडी प्रतिनिधी समाज बांधवांचा सत्कार हा कुटुंबाचा सत्कार मानतो या सत्कारातून मला निश्चितच ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल वकिली हा जसा माझा अलंकार आहे असा अलंकार आहे की जो आयुष्यभर…

देवानंद खवणेकर यांची शिंदे शिवसेना सावंतवाडी उपजिल्हा संघटकपदी निवड

देवानंद खवणेकर यांची शिंदे शिवसेना सावंतवाडी उपजिल्हा संघटकपदी निवड सावंतवाडी | प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेने आपल्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून, देवानंद काशिनाथ खवणेकर यांची उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.अधिकृत नियुक्तीपत्र प्रदानशिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब…

मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन

मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन सावंतवाडी । प्रतिनिधी : माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ ग्रामस्थ तथा सेवानिवृत्त वन कर्मचारी आत्माराम…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर!’वैनतेयकार’ आदर्श पत्रकार पुरस्कार रूपेश हिराप तर मंगल नाईक-जोशी, अभय पंडीत, संतोष परब, भगवान शेलटे, हेमंत काळसेकर यांची ही पुरस्कारांसाठी निवड

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार रूपेश हिराप यांना जाहीर करण्यात आला. याशिवाय माजी आमदार व जेष्ठ…