Category देवगड

आई – बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी जिद्दीने अभ्यास करा.! : प्रा. रुपेश पाटील.

तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न. देवगड देवगड : आपला मुलगा किंवा मुलगी शिकून मोठा व्हावा, त्याने यशाला गवसणी घालावी आणि आपले व गावाचे नाव रोशन करावे, अशी प्रांजळ अपेक्षा प्रत्येक आई-बाबांची असते. मात्र अलीकडच्या काळात काही…