Category वेंगुर्ले

वेंगुर्ला आगारात सुरक्षितता अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर

वेंगुर्ला आगारात सुरक्षितता अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर सेवा शक्ती संघर्ष एस्.टी. कर्मचारी संघ आयोजित नेत्र व दंत चिकीत्सा शिबीरास कर्मचारी तसेच प्रवासी वर्गाचा उस्फूर्त प्रतिसाद. वेंगुर्ला :भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ यांच्या माध्यमातून…

महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मिता गावडे हिचा भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत सत्कार .

महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मिता गावडे हिचा भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत सत्कार . महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी स्मीता गावडे ही वेंगुर्ले शहरातील असल्याचा अभिमान . —– नगराध्यक्ष राजन गिरप वेंगुर्ला भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रदीप सावंत यांचा सत्कार!पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा —- प्रसंन्ना देसाई.

वेंगुर्लेत तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी प्रदिप सावंत यांचा केला सत्कार. पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा —- प्रसंन्ना देसाई. वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज (६ जाने) पत्रकार दिन निमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या…

श्रद्धा आणि संस्कृतीचे पाईक म्हणजेच वारकरी संप्रदाय – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई(भाजपा जिल्हा उपाध्यक्ष)

वेंगुर्ला तालुका समस्त वारकरी संप्रदाय कडून श्री रामेश्वर मंदिर वेंगुर्ला येथे भव्य वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन श्रद्धा आणि संस्कृतीचे पाईक म्हणजेच वारकरी संप्रदाय – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई -भाजपा जिल्हा उपाध्यक्ष . वेंगुर्ला वेंगुर्ला येथे दिनांक ०२/०१/२०२६ ते दिनांक ०४/०१/२०२६…

भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन

भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन !!! वेंगुर्ला वेंगुर्ले च्या नगराध्यक्ष पदी दुसर्‍यांदा विराजमान झालेले दिलीप उर्फ राजन गिरप यांचे अभिनंदन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले…

​शिरोडा-वेळाघर येथील ताज समूहाच्या ‘५ स्टार’ हॉटेलबाबतच्या पूरक करार पत्रासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय!​पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न

सामंजस्य करार आणि मोबदल्याचा प्रश्न निकाली : ग्रामस्थांना दोन टप्प्यांत मिळणार मोबदला ​वेंगुर्ले । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी एक मोठे पाऊल पडले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-वेळाघर येथे ताज समूहाच्या (मे. इंडियन हॉटेल कंपनी प्रा.…

वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात; विशाल परब यांच्याकडून मदत

वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात; विशाल परब यांच्याकडून मदत वेंगुर्ला महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघटना शाखा वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पोलीस पाटील दिना’चे औचित्य साधून रामघाट-अणसुर येथील सातेरी मंगल…

वेंगुर्ले एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या वतिने स्वागत.

वेंगुर्ला वेंगुर्ले एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या वतिने स्वागत. यावेळी विभागीय सचिव श्री भरत चव्हाण, विभागीय सहसचिव श्री स्वप्नील रजपूत, आगार उपाध्यक्ष श्री भाऊ सावळ, श्री मिलिंद मयेकर, श्री…

होडावडे येथे श्री संत जगनाडे महाराज जयंती सोहळा आज

होडावडे येथे श्री संत जगनाडे महाराज जयंती सोहळा आज होडावडे (वेंगुर्ला):वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे या ठिकाणी तेली समाजाचे प्रवर्तक आणि संत शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गशीर्ष कृ. ५ शके १९४७, सोमवार दिनांक ०८…

शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिला पदाचा राजीनामा

वेंगुर्ला : शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.वैयक्तिक कारणास्तव पक्षकार्यास पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने आपण आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे असे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद परब यांना लिहिलेले पत्र शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी रविवारी वेंगुर्ले…