Category कोल्हापूर

भाजप चे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी एकदिलाने काम करा : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

भाजप चे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी एकदिलाने काम करा : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वेंगुर्ले भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन : उमेदवारांशी चर्चा करून घेतला प्रचाराचा आढावा वेंगुर्ले :भाजप चे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार यांनी एकदिलाने प्रचारात उतरून…

कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या संविधानाच्या प्रास्ताविकेच्या विश्वविक्रमी महागायन सोहळ्यात वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे येथील श्रीया माणगावकर यांचा सहभाग

कोल्हापूर येथे गुपमधुन संस्कृत भाषेत केलेले गीतगायन कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या संविधानाच्या प्रास्ताविकेच्या विश्वविक्रमी महागायन सोहळ्यात वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे येथील श्रीया माणगावकर यांचा सहभाग कोल्हापूर येथे गुपमधुन संस्कृत भाषेत केलेले गीतगायन तळवडे येथील ब्लूमिंग बड्स प्री प्रायमरी स्कूल मध्ये सध्या…

काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार : मंत्री नितेश राणे

काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार : मंत्री नितेश राणे चंदगड:- कोल्हापूर सध्या काजूला असलेला कमी भाव ही चिंतेची बाब असून हा भाव कसा वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगला दर कसा मिळेल, याकडे आपण लक्ष देऊ. तसेच काजूचे क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांचे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६ जुलै रोजी अनुसूचित जातीचा “समाज संवाद आणि समस्या निवारण मेळावा”

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६ जुलै रोजी अनुसूचित जातीचा “समाज संवाद आणि समस्या निवारण मेळावा”संविधानिक हितकरिणी महासंघाकडून समाजबांधवांना उपस्थितीत राहण्याचे आवाहनसिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन कक्षात होणार मेळावाअनुसूचित समाजबांधवांच्या प्रश्नाची आता होणार सोडवणूक सावंतवाडी । प्रतिनिधी : संविधानिक हितकरिणी महासंघाच्यावतीने…

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांना टोल फ्री प्रवास,शासनाचा उपक्रम !-वारकऱ्यांनी पोलिस ठाण्यातून गाडीचा पास घ्यावा, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे आव्हान

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांना टोल फ्री प्रवास,शासनाचा उपक्रमवारकऱ्यांनी पोलिस ठाण्यातून गाडीचा पास घ्यावा, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे आव्हान कणकवली; सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भक्तांना टोल फ्री प्रवास राज्य सरकारने जाहीर केला आहे. या टोल फ्री साठी आपापल्या…

सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत 11दिवसांच्या गणरायाचे करण्यात आले थाटात विसर्जन

वेंगुर्ला सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत 11दिवसांच्या गणरायाचे थाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठया भक्ती भावात गणरायाला निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणेश भक्तगण यांनी गणरायाचे विसर्जन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्चना घारे परब यांना मालवणी भाषेतून दिले आशीर्वाद

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतदादा पाटील यांना रक्षाबंधन सणाला कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चनाताई घारे-परब यांनी राखी पाठवली होती‌. तुम्ही आठवणीने पाठयलेली तुतारी वाजवणारा माणूस ह्या आपल्या पक्षाचा चिन्ह असलेली राखी मिळाली. त्याबद्दल मी आपलो…

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर येते उदया शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर येथे उद्या शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी श्रावण मासानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. त्यानिमित्त दुपारी आरती व महाप्रसाद ,सायंकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प…

अमर पाटील यांचे MH -SET परीक्षेत यश

सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हापण खालचावाडा येथील शिक्षक श्री अमर पांडुरंग पाटील हे महाराष्ट्र शासन यांचेमार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सुयश संपादन केलेले आहे.7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी महसूल दिनानिमित्त प्रशासनाला दिल्या शुभेच्छा

सिंधुदूर्ग राज्यात आज दिनांक १ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या महसूल दिनाच्या नमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेत महसूल पंधरवड्याच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी आमदार राजन तेली…