आत्माराम राऊळ यांचं कार्य सर्वांना प्रेरणादायी – अर्चना घारे – परब.


आत्माराम राऊळ यांचे अनेकांकडून अभीष्टचिंतन. सावंतवाडी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक व नेमळे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व तथा नेमळे पंचक्रोशीचे मुख्य आधारवड आत्माराम राऊळ यांचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान सर्वांना प्रेरणादायी आहे, त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देओ अशी शुभेच्छा व सदिच्छा…