अयोध्येतील ‘राम मंदिर ‘ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यांतील तळवडे येतील राममंदिरात विवध धार्मिक कार्यक्रमचे अयोजन


रामभक्त यांनी लाभ घ्यावा आयोजकांनी केलें आवाहन
सावंतवाडी
अयोध्येतील ‘राम मंदिर ‘ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील राममंदिरात विवध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन केले आहे.रामभक्त यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक नाख्ये कुटुबिय यांनी केले आहे.

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गडगेवाडी येतील श्री राम मंदिर हे खुप पुरातन आहे. तळवडे गावात हे प्रभूराम याचे सुबक असे मंदिर आहे.अयोध्येतील ‘राम मंदिर ‘ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत विवध धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे.