राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा .संघटना महाराष्ट्र राज्य मार्फत शिवजयंती उत्सव थाटात साजरा

सिंधुदुर्ग

राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा .संघटना महाराष्ट्र राज्य याच्यावतीने आज सावंतवाडी ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठया थाटात साजराकरण्यात आला.


यावेळी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली,यावेळी छोट्या मुलांची रॅली,व शिवजयंतीच्या पोवाडा घेण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर .सचिव रामचंद्र कुडाळकर . छावा .संघटनेचे प्रवक्ते शिवा गावडे .जिल्हा सदस्य पूजा गावडे .सचिन गावडे . किरण पालव,संचिता गावडे ,सपना नाईक.मनोहर पाटील, आनंद नाईक .रवींद्र मोरे .समीक्षा मोरे .विद्या पेडणेकर .संगीता पारधी .ज्ञानेश्वर पारधी . तसेच अनेक शिवभक्त यावेळी उपस्थित होते.