मविआ मधून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी दाखल केला आज उमेदवारी अर्ज

रत्नागिरी

महाविकास आघाडीतून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.