लोकसभेचे उमेदवार नारायण राणे याचां प्रचार भाजप चिटणीस चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग बौद्धवाडी भागात घरोघरी सुरू


दोडामार्ग
लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार दोडामार्ग तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे चिटणीस चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली बौद्धवाडी भागात घरोघरी प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे. जनतेचा चांगला पाठिंबा मिळत आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.



यावेळी ग्रामीण भागात दोडामार्ग तालुक्यामध्ये बौद्धवाडी मध्ये भाजप जिल्हा चिटणीसचंद्रकांत जाधव, सोनिया उमेस मठकर जिल्हा महिला अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा मोर्चा सिंधुदुर्ग ,प्रकाश कदम् मंडल अध्यक्ष दोडामार्ग अनुजाती मोर्चा , तसेच उमेश मठकर .कृष्णा कासले. महेश कासले..आणि मोर्चा चे पदाधिकारी प्रत्येक बौद्ध समाजा मध्ये.जाऊन प्रचार मध्ये आघाडी घेतली आहे. दोडामार्ग मणेरी बौद्धवाडी. शिरंगे बौद्धवाडी. खानयाळे बौद्धवाडी..बोडते बौद्धवाडी. साठेली–भेडशी ..मणेरी बौद्धवाडी या गावा मध्ये प्रचार करण्यात आला. यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे.



