अर्चना घारे परब यांनी सहकुटुंब येऊन बजावला मतदानाचा हक्क


इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हॅट्रिक साधणार;अर्चना परब शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा
सावंतवाडी,
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे- परब यांनी जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा भालावल येथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे पती संदीप घारे , विनायक परब, तसेच परीवार यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हॅट्रिक साधणार असे मत व्यक्त केले.
