रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात 5 वाजेपर्यंत 53.75% झाले मतदान

सिंधुदूर्ग

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात 5 वाजेपर्यंत 53.75% मतदान झाले असून विविध ठिकाणी झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 49.83, चिपळूण विधानसभा मतदार संघात 52.62%,राजापूर विधानसभा मतदार संघात 47.31, कणकवली विधानसभा मतदार संघात 55.14%,कुडाळ विधानसभा मतदार संघात 59.09%,सावंतवाडी विधानसभा मतदार संघात 60.03%एवढे मतदान झाले.