तळवडे ते नेमळे रस्त्यांचे अपूर्ण काम तात्काळ पुर्ण करा!!


तळवडे येतील भाजप कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले पत्र
सावंतवाडी
तळवडे ते नेमळे रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तात्काळ काम पूर्ण करण्यासाठी तळवडे येतील भाजप कार्यकर्ते यांनी पत्र दिले. हया रस्त्यांचे काम तात्काळ पुर्ण न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असे यावेळी या पत्रात नमूद करण्यात आले.
यावेळी भाजप कार्यकर्ते दादा परब श्री.श्याम शेटकर,श्री.श्यामसुंदर बाबु कुंभार,श्री.उदय शिरोडकर ,श्री. दिनकर कुंभार,श्री.हेमंत सुरेश कुंभार. तसेच अन्य तळवडे येतील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.