सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांना मातृशोक


सावंतवाडी
निरवडे – कोनापाल येथील रहिवासी सिताबाई रामचंद्र गावडे वय ( ८५ ) यांचे रात्री १०.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे दोन,मुली चार,नाती सूना असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांची ती आई होत. सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती प्रियंका प्रमोद गावडे यांच्या त्या सासू होत्या