राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचां स्व. प्रकाश परब यांच्या संपर्क कार्यालयांत करण्यात आला शुभारंभ


तळवडे
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचां शालेय शिक्षण मंत्री याचे निकटवर्तीय स्व. प्रकाश परब यांच्या संपर्क कार्यालयांत स्व प्रकाश परब यांचे सुपुत्र सूरज परब यांच्या पुढाकाराने शुभारंभ करण्यात आला.

यावेळी तळवडे गावातील महिला उपस्थित होत्या. यावेळी सूरज परब,सिंधुदूर्ग जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, रोहित परब, महेश परब, विनोद वराडकर, जालिंदर परब, रोहन परब, नमिता परब, प्रताप परब, दिवाकर परब, संतोष गावडे, संजय परब, बाळा सामंत, सूरज डीचोलकर, रघु गावडे, बबन जाधव, दिलिप गावडे, राजन रेडकर, रत्नाकर कोंडये, याच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील 200हून अधिक महिलाची नोदणी यावेळी करण्यात आली. यावेळी सर्व महिला भगिनी करता या योजनेचा फायदा मिळवून देण्याकरता नियोजन करण्यात आले.