संस्कार नॅशनल स्कुल निरवडे ता. सावंतवाडी & Ampiest Engineers OPC PVT LTD, MumbaiFull Stack Data Science & AIl Course (6 TO 12 Months)


संस्कार नॅशनल स्कुल निरवडे ता. सावंतवाडी & Ampiest Engineers OPC PVT LTD, Mumbai
Full Stack Data Science & AIl Course (6 TO 12 Months)
Advt
सध्याच्या आधुनिक जगात वाढत्या Technology ची गरज लक्षात घेता Data Science & AI हा Course भवितव्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहे. आजचा तरुण नोकरीच्या शोधात आहे. त्यासाठी सहज नोकरी मिळून देणारा हा Course आहे. भविष्यात या वाढत्या Technology ला कधीच मरण नाही. त्यामुळे Job च्या दृष्टीकोनातून तरुणांसाठी हि एक सुवर्ण संधी आहे. या Course मध्ये तुम्हांला Company Based लागणाऱ्या Skills शिकवल्या जातील. जसे की :-
• Python (Programming Language, Coding)
• SQL-NOSql Database (Query Language)
• Power BI, Tableau Data Visualization Tools
• Advanced Excel
• Statistics
• Machine Learning (ML)
• Artificial Intelligence (AI)
• Deep Learning
• Prompt Engineering
• Assignment
• Projects (Real World)
• Resume Building
• Mock Interview
त्याचबरोबर MNC Companies चे Placement Assistance आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी होतील.
Course ची फी 200000/- असून फक्त आपल्या कोकणवासियांसाठी हा कोर्स संस्कार नॅशनल स्कूल निरवडेतर्फे फक्त 10000/- मध्ये दिला जात आहे. यात चेअरमन शेखर जैन यांचा महत्वाचा वाटा आहे.
हा कोर्स 10 वी नंतर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. तसेच Science, Commerce, Arts, MBA, BE, B.Tech इ. कोणत्याही फिल्ड मधील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
ज्यांना टेक्निकल गोष्टी (computer,laptop, wifi) उपलब्ध नाहीत ,त्यासाठी ची दखल म्हणून त्या Technical गोष्टी संस्कार नॕशानल स्कुल, निरवडे, ता. सावंतवाडी येथे उपलब्ध केल्या जातील. ( रेल्वे स्टेशन पासून 3 कि. मी अंतरावर)
अधिक माहितीसाठी संपर्क संपर्क – राजकन्या बांगर 8263823455
PDF आणि video 8263823455 (Whats App)
Account number
: Name – Ampiest engineers OPC private limited
Account no – 50200058613071/IFSC – HDFC0009040/Branch – N M Joshi marg/Account – current /Google pay number -8082735768