राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना राजे प्रतिष्ठान संघटने तर्फे दिल्या वाढदिवसाचा शुभेच्या


सावंतवाडी
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना राजे प्रतिष्ठान संघटनेतर्फे वाढदिवसाचा शुभेच्या देण्यात आल्या.
यावेळी राजे प्रतिष्ठान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर, जिल्हा प्रवक्ते शिवा गावडे, जिल्हा खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, महीला जिल्हा अध्यक्ष पुजा गावडे, महिला तालुका अध्यक्ष संचिता गावडे, विजय गावडे, तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
