राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आज सावंतवाडी व वेंगुर्ला तालुका दौऱ्यावर

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज सावंतवाडी व वेंगुर्ला तालुका दौऱ्यावर येत आहे त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.