होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिरात दीड दिवसाचा हरिनाम सप्ताह संपन्न


वेंगुर्ला
होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिरात दीड दिवसाचा हरिनाम सप्ताह संपन्न झाला .
यावेळी असंख्य भाविकांनी श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचे दर्शन घेतले. यावेळी विविध कार्यक्रम पार पडले.
