तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू

सावंतवाडी

तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह सध्या सुरू आहे. यावेळी मंदिरात अखंड नामस्मरण भजनाचा कार्यक्रम सुरू आहे. असंख्य भक्तगण यावेळी येऊन श्री देव सिद्धेश्वर देवाचे दर्शन घेत आहे श्री देव सिद्धेश्वर देवस्थान आणि जागृत देवस्थान आहे हा सप्ताह सात दिवस चालतो.

जाहिरात –
आमच्याकडे सर्व गाड्यांचे इन्शुरन्स करुन मिळतील

टू व्हीलर, फोर व्हीलर, तसेच सर्व हेवी गाड्याचे विमा माफक दरात करुन मिळतील,

🚕🚙🚌🚌🚎🚎🚎🚎🚎🚎🚖🚘🚍
आमचा पत्ता -श्री क्षेत्रपालेश्वर इन्शुरन्स सर्विस ,सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स ,तळवडे बाजार पेठ तालुका सावंतवाडी ,जिल्हा- सिंधुदुर्ग ,संपर्क -9763717761

जाहिरात करता खालील नंबरवर संपर्क करा -9763230814