राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिधुदुर्ग तर्फे तांबोळी प्राथमिक शाळा नंबर १ येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तुचे वाटप


सावंतवाडी
राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिधुदुर्ग तर्फे तांबोळी प्राथमिक शाळा नंबर१ येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तुचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर ,महिला उपाध्यक्षा सौ पुजा गावडे,संपर्क प्रमुख शिवा गावडे,महिला तालुका प्रमुख सौ सचिता गावडे तसेच कॉग्रेसचे तांबोळी पंचायत समिती मतदार संघ अध्यक्ष भाऊसाहेब देसाई ,सरपंच सौ वैदही नाईक ,उपसरंपच जगदीश सावंत , ग्राम पचायत सदस्य प्रसाद ताबुळंकर सह नितीन देसाई, रविद्र देसाई, यशवंत सावंत , नविन सावंत, बाबु सावंत ,बाबाजी गावडे , श्रीधर सावंत सह शाळेचे शिक्षक कर्मचारी उपस्थीत होते.
