राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आज 20 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे आज 20 सप्टेंबर सिंधुदूर्ग दौऱ्यावर येत असुन ते जिल्यातील विवध कार्यक्रम व बैठका यांना उपस्थिती दर्शविणार आहेत.

त्याचा दौरा खालील प्रमाणे असणार आहे