महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मार्फत अनंतराज पाटकर यांनी आज आपला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ करता उमेदवारीच्या अर्ज केला दाखल

महाराष्ट्र स्वराज्य पक्ष उमेदवार अनंतराज पाटकर यांनी आज आपला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ करता उमेदवारीच्या अर्ज दाखल केला.
कुडाळ विधानसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करताना त्याच्या सोबत यावेळी. अनंतराज पाटकर यांची आई निर्मल नंदकिशोर पाटकर. संतोष तळवणेकर. अनिकेत रायकर. लक्ष्मण भुते शिवा गावडे. क्रांतिक कदम ,तन्मय देसाई, तसेच यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.