माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे येते बजावला मतदानाचा हक्क


सिंधुदूर्ग
माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे – फणसनगर येथील शाळेत सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत सौ. नीलम राणे , सौ. प्रियांका राणे, सौ. ऋतुजा राणे आदी उपस्थित होते.