सावंतवाडी मतदारसंघात चौथ्या फेरीत दिपक केसरकर ५ हजार ७७७ मतांनी आघाडीवर



सावंतवाडी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. चौथ्या फेरीत दिपक केसरकर ५ हजार ७७७ मतांनी आघाडीवर आहेत.दिपक केसरकर १३,५७२,राजन तेली ७७९५, विशाल परब 6770, अर्चना घारे 773मते पडली आहे.