15 व्यां व 16 व्या फेरीत दिपक केसरकर आघाडीवर 28205 चे लिड

सावंतवाडी विधानसभा
पदरावी फेरी-
दिपक केसरकर- 3516(55925)
राजन तेली- 1893 (29394)
अर्चना घारे- 345 (4026)
विशाल परब- 1240(22646)
चौदाव्या फेरीअखेर दीपक केसरकर २४९०९ मतांनी आघाडीवर.

सावंतवाडी विधानसभा
सोळवी फेरी-
दिपक केसरकर- 3516(59641)
राजन तेली- 2215(3140)
अर्चना घारे- 214 (4240)
विशाल परब- 1099(23745)
चौदाव्या फेरीअखेर दीपक केसरकर 28205 मतांनी आघाडीवर.