सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न झाला. यावेळी मोठया प्रमाणात असख्य भाविकांनी श्री देवी सातेरी देवीच दर्शन घेतले. यावेळी केळी नारळ ओट्या भरून श्री देवी सातेरी देवीच भविकानी दर्शन घेतले. यावेळी या उत्सवाला मोठया प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.