डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्तचंद्रकांत जाधव यांनी केले अभिवादन

सावंतवाडी


सावंतवाडी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापारी निर्वाण दिनानिमित्त डाॅ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य याच्याकडून अभिवादन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला. यावेळी अन्य मान्यवर उस्थितीत होतें.