मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे चंद्रकांत जाधव भाजपा जिल्हा चिटणीस यांनी केले स्वागत


सिंधुदूर्ग
सिंधुदूर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यकरणी मीटिंग संपन्न झाली. यावेळी कोकणचे सुपुत्र आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री नामदार नितेश राणे यांचे चंद्रकांत जाधव भाजपा जिल्हा चिटणीस सिंधुदुर्ग यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.


