मळगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांना दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल नॅशनल अवाॅर्ड पुरस्कार प्रदान!डाॅ. पद्मजा खटावकर अभिनेत्री याच्या हस्ते करण्यात आला सन्मान!

.

सिंधुदूर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांना दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल नॅशनल अवाॅर्ड पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. कोल्हापूर या ठिकाणी हा पुरस्कार श्री चंद्रकांत भोजु जाधव संस्थापक डाॅ. पद्मजा खटावकर अभिनेत्री यांच्या हस्ते देण्यात आला. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे श्री जाधव अनेक सेवाभावी उपक्रम राबवत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत विविध संस्था या मार्फत त्यांना गौरविण्यात आले आहे.