विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर ऍड . राहुल नार्वेकर पहिल्यांदाच मातोंड येतील त्यांचे कुलदैवत श्री देवी सातेरीच्या उदया दर्शनाला येणार

वेंगुर्ला

विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर ऍड . राहुल नार्वेकर पहिल्यांदाच त्यांचे कुलदैवत श्री देवी सातेरीच्या दर्शनासाठी वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे येणार आहेत . यावेळी देवस्थान कमिटी मातोंडतर्फे त्यांचा दुपारी १२ वाजता सत्कार आयोजित करण्यात आला असून सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान कमिटीकडून करण्यात आले आहे .