मळगाव इंग्लीश स्कूल मळगाव मध्ये संविधान सभा मोठ्या उत्साहात मध्ये संपन्न

मळगाव प्रतिनिधि

भारतीय जनता पार्टी– सिंधुदुर्ग. आयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत सावंतवाडी मळगाव इंग्लीश स्कूल मळगाव मध्ये सविंधान पूजन व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्प हार अर्पण करून…सविंधान अभियान च्या वतीने प्रमुख वक्ते ॲड प्राध्यापक सन्मानिय.
ॲड.श्रीशा कुलकर्णी सविंधान यांचा सत्कार शाल व पुष्प गुच्छ देऊन माजी सरपंच अर्चना जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मळगाव इंग्लीश स्कूल मळगाव मुख्याध्यापक. फाले सर यांचा सत्कार चंद्रकांत जाधव संविधान गौरव अभियान जिल्हा सहसंयोग यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर प्रमुख वक्ते ॲड प्राध्यापक सन्मानित ॲड. श्रीशा कुलकर्णी यांनी 1तास सर्व उपस्थितीत असलेल्या सविंधान महणजे काय आज प्रत्येक समाजाला सविंधान समजून घेण्या काळजी गरज आहे. भारताच्या सविंधानची ओळख करून घेण्या तरच आपले हक्क. व आपले अधिकार समाजणार. शाळेतील मुलांना आता पासुन संविधान वाचणे तरच वाचल तर वाचाल संविधान आपला व भारत देशाचा प्राण आहे.. .अनेक मुद्दे समजुन सांगितले. .
शिक्षक प्रमुख उपस्थितीत व्यासपिठावरील सर्व मान्यवर यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर चंद्रकांत जाधव यांनी कार्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले… सु त्र संचालन व आभार प्रदर्शन सौ.मातोडकर मॅडम यांनी केले .प्राध्यापक सन्मानिय गणपत शिरोडकर यांनी सविंधान विषयी मार्गदर्शन केले..व्यासपिठावर सविंधान समिती संहसयोजक चंद्रकांत जाधव. प्रमुख वक्ते ॲड.श्रीशा कुलकर्णी..माजी सरपंच अर्चना जाधव.. मुख्याध्यापक मा.श्री फाले सर .कदम् सर. गणपत शिरोडकर. रूपेश सावंत. आत्माराम राऊळ…संदीप राऊळ.. मळगाव इंग्लीश स्कूल मळगाव मधिल सर्व शिक्षक व शाळेतील 500 मुलें व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.