पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर


पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्गात..

सिंधुदुर्गनगरी :-

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:15 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने ओरोसकडे प्रयाण
दुपारी 3:30 वा: श्रीक्षेत्र कुणकेश्वर यात्रे संदर्भात नियोजन आढावा बैठक
(स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग )
दुपारी 4:30 वाजता :-कुडाळ तालुका भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित
(स्थळ: देवी भवानी मंदिर पटांगण ओरोस)
सायं 6:00 वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण
सायं 6:30 वाजता ओम गणेश निवासस्थान येथे आगमन व राखीव