संगणक परीक्षेत प्रभावती कॉम्प्युटर संस्थेच्या विद्यार्थ्यांचे यश

संस्था प्राचार्य संदीप देवळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे केलें अभिनंदन
संगणक परीक्षेत प्रभावती कॉम्प्युटर संस्थेच्या विद्यार्थ्यांचे यश
सावंतवाडी । प्रतिनिधी :
महाराष्ट्र कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर अकाउटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डी.टी.पी. या अभ्यासक्रमांमध्ये प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यानी यश मिळविले. सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर अकाउंटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात कु. सना शाहु चोडणेकर (८७ टक्के) जिल्हयात पहिली, कु. श्रृतिका सुदेश कांबळी (८६.२५ टक्के) जिल्हयात दुसरी, कु. शिवानंद उत्तम पाटील (८६ टक्के) जिल्हयात तिसरा तर. सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात कु. श्रेयस वासुदेव सावंत (८४.५० टक्के) जिल्हयात पहिला, कु. गायत्री सुंदर मेस्त्री (८१.२५ टक्के) जिल्हयात दुसरी, कु. लीना फास्कु फर्नाडिस (८०.७५ टक्के) जिल्हयात तिसरी आली.
तर सर्टिफिकेट कोर्स इन डेस्क टॉप पब्लिशिंग या अभ्यासक्रमात कु. डॅझल रोजी फर्नाडिस (८७ टक्के) जिल्हयात पहिला, कु. पूजा प्रकाश बिंदगे (८५.७५ टक्के) जिल्हयात दुसरी, कु. दशरथ आप्पा राणे (८५.२५ टक्के) जिल्हयात तिसरा आला.
या तीनही अभ्यासक्रमांसाठी संस्थेमधून ६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उतीर्ण झाले यामध्ये स्नेहल साईल, चारुदत्त पार्सेकर, उमेश चव्हाण, संचित मेस्त्री, अथर्व राऊळ, अमित शेटकर, कुणाल कुंभार समिक्षा सुकी, केदार घाडी, सिध्देश गावडे, कृष्णाजी देसाई, हर्षदा कुंभार, रिया मातोंडकर, सिध्दी आसोलकर, अनुज झोरे, तन्मय शिरोडकर, जिलानी आगा, ग्रेटा रॉड्रीक्स, वासुदेव परब, दिप्ती मातोंडकर, आदिती भांगले, करीना मडव, रोशनी सावंत, पल्लवी मेस्त्री, नयन पांगम, शरयु दळवी, चैताली कामत, सिमरन शेख, तेजस्विनी दळवी, रुचा माळी, सोनाली जाधव, ऐश्वर्या जाधव, पायल राठोड, चेतन डुगल, तन्मय कामत, निशिगंधा सावंत, प्रणिता नागडे, संतोषी मुळीक, यांचा समावेश आहे.
संस्था प्राचार्य संदीप देवळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना सरिता देवळी यांनी मार्गदर्शन केले. आयटी, डीटीपी, व टॅली या अभ्यासक्रमांसाठी नवीन बॅचेससाठी प्रवेश सुरू असून प्रवेशासाठी संस्थेच्या वसंत प्लाझा, गांधी चौक, दुसरा मजला सावंतवाडी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.