श्री कालिका देवी प्रासादिक नाट्य समाज माजगाव, कासारवाडा यांच्या वतीने आयोजित केलेल्या” गेले भजनाक पोहचले लग्नाक”! या नाट्यप्रयोगाला मिळाला रसिका वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी

श्री कालिका देवी प्रसादिक नाट्य समाज माजगाव कासारवाडा यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या गेले भजनाक; पोहचले लग्नाक! या दोन अंकी धमाल विनोदी मालवणी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला केले .
यावेळी या दोन अंकी धमाल विनोदी मालवणी नाटकाचे लेखक श्री प्रभाकर भोगले, मार्गदर्शक राजन कारेकर, सुरकांत कासार, दिग्दर्शक पंकज कासार, पार्श्वसंगीत प्रवीण कारेकर, अमिश कासार, प्रकाश योजना पांडुरंग कारेकर,रघुनाथ कासार, नेपथ्य प्रथमेश रगमच मळगाव रंगभूषा उमेश कोंडये याचे सहकार्य मिळाले.

यात कलाकार म्हणुन अभय कारेकर, लक्ष्मण राठवड,प्रशांत माजरेकर, सूरज मांजरेकर, सागर कासार, योगेश कासार, अनुजा कासार, समीक्षा कासार, सरिता कासार, सुशांत कासार, ओंकार राठवड,सार्थक राठवड, विघ्नेश कासार, विक्रम कासार, पंकज कासार, अन्य कलाकार यां मालवणी नाटकात सहभागी झाले होते.या नाटय प्रयोगास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.