निरवडे येथील श्री देवी सातेरी देवीचा उद्या वर्धापन दिन


निरवडे येथील श्री देवी सातेरी देवीचा उद्या वर्धापन दिन
सावंतवाडी
निरवडे येथील श्री देवी सातेरी देवीचा वर्धापन दिन उद्या होत आहे. त्यानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यांचा भक्तगण व भाविक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तरी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे,असे आवाहन मानकरी वर्ग व ग्रामस्थ याच्यावतीने करण्यात आले आहे.


