होडावडे येतील श्री देव स्थळपूर्वस मूळघुमका मंदिर देऊळवाडी येते आज १५ मे रोजी रात्री होणार महालसा देवीचा महिमा नाटय प्रयोग

होडावडे येतील श्री देव स्थळपूर्वस मूळघुमका मंदिर देऊळवाडी येते आज रात्री होणार महालसा देवीचा महिमा नाटय प्रयोग

वेंगुर्ला

श्री देव स्थळपूर्वस मूळघुमका मंदिर देऊळवाडी होडावडे येते आज १५ मे रोजी श्री सत्नारायण महापूजा तसेच रात्रौ महालसा देवीचा महिमा हा अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ निरवडे (मालक बड्या गोवेकर) यांचा महान पौराणिक नाटय प्रयोग होणार आहे. रसिक वर्ग व भक्तगण यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक याच्या मार्फत करण्यात आले आहे.