सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार नागेश पाटील ,अवधूत पोईपकर महादेव परांजपे, प्रवीण परब, विश्वनाथ नाईक, अजित दळवी यांना जाहिर


सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सहा पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार नागेश पाटील यांना जाहीर करण्यात आला, याशिवाय माजी आमदार व जेष्ठ पत्रकार कै जयानंद मठकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अवधूत पोईपकर यांना जाहीर…