Mahasindhu

Mahasindhu

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षहरिश्चंद्र पवार यांच्या सह,रमेश जोगळे, वैभव साळकर, दत्तप्रसाद वालावलकर, कृष्णा ढोलम, सचिन लळीत, भरत सातोसकर, काशीराम गायकवाड व मारुती कांबळे यांना जाहीर

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. शनिवारी झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत एक ज्येष्ठ व आठ आदर्श पत्रकार पुरस्कारांची निवड यावेळी करण्यात आले. पत्रकार दिनाच्या ६ जानेवारीच्या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा गौरव व सन्मान मान्यवरांच्या…

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे चंद्रकांत जाधव भाजपा जिल्हा चिटणीस यांनी केले स्वागत

सिंधुदूर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यकरणी मीटिंग संपन्न झाली. यावेळी कोकणचे सुपुत्र आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री नामदार नितेश राणे यांचे चंद्रकांत जाधव भाजपा जिल्हा चिटणीस सिंधुदुर्ग यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59 व्या कोंकण प्रांत अधिवेशनाचे उत्साहात उद्घाटन संपन्न! मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले दिमाखात उद्घाटन

कोकणाच्या सर्वांगीण विकासासोबत कोकण किनारपट्टीच्या सुरक्षितेसाठी राज्य सरकार कटिबद्ध !मंत्री नितेश राणे कोकणाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी विद्यार्थी परिषदेचा पुढाकार महत्त्वाचा – प्रा. मनीष जोशी सावंतवाडीअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोंकण प्रांताच्या 59 व्या कोंकण प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर…

ईव्हीएम म्हणजे आजची आधुनिक मनुस्मृति -सत्यशीला बोर्डे यांचे प्रतिपादन

ईव्हीएम म्हणजे आजची आधुनिक मनुस्मृति -सत्यशीला बोर्डे यांचे प्रतिपादन -सावंतवाडी दि (प्रतिनिधी. ) मनुस्मृति म्हणजे स्त्रियांना बंधनात अडकवून चूल आणि मूल यातच स्त्रियांना बंदिस्त करून पारतंत्र्यातच ठेवण्यात आले होते .म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे प्रथम दहन करून स्त्रीला सर्वच बंधनातून मुक्त…

भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय सावंतवाडी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री .अटलबिहारी वाजपेयी यांची जंयती साजरी

भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय सावंतवाडी येथे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री .अटलबिहारी वाजपेयी यांची जंयती साजरी करण्यात आली यावेळी सुशासन संयोजक व भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव ,जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. श्वेताताई कोरंगावकर, बांदा…

परमेश्वरानं दिलेलं जीवन हे कशासाठी आहे ? याचा अर्थ मोजक्याच लोकांना समजला!केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न सावंतवाडी : परमेश्वरानं दिलेलं जीवन हे कशासाठी आहे ? याचा अर्थ मोजक्याच लोकांना समजला आहे. या जीवनाचा उपयोग समाजासाठी करत संस्कारक्षम कार्य करणाऱ्या लोकांना पुढे आणण्याच काम ज्ञानदीपनं केल. संस्था…

सावंतवाडी नगरपरिषदे कडून एकल वापर प्लास्टिक विरोधात कारवाई

सावंतवाडी सावंतवाडी नगरपरिषदेने एकल वापर प्लास्टिक विरोधात धडक कारवाई करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पालिका प्रशासनातर्फे आठवडा बाजार, बस स्थानक व गांधी…

दिपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फे सावंतवाडी महोत्सव!२९ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी, दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावंतवाडी महोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे २९ डिसेबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ दरम्यान जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे हा…

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न….

सावंतवाडी भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे यशस्वी आयोजन….यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा कॉम्प्युटर विभागातर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर दोन दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत राज्यातील विविध कॉलेजचे एकूण ६५ शिक्षक सहभागी झाले होते.कार्यशाळेचा मुख्य उद्देश…

सक्षमता ओळखून ध्येय निश्चिती केल्यास यश निश्चित! : प्रा. रुपेश पाटील.

न्यू इंग्लिश स्कूल मडुरा येथे ‘करिअरच्या वाटा व संधी’ विषयावर व्याख्यान. एसएससी बॅच १९८४-८५ व ज्ञानदीप मित्र मंडळाचा पुढाकार. सावंतवाडी : विद्यार्थी दशेत मिळालेले संस्कार हेच आपल्या भविष्यातील यशाचे यशाची वाट पक्की करत असतात. कोणतेही यश सहज मिळत नाही, त्यासाठी…