Mahasindhu

Mahasindhu

पंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत!भाजपचे श्री. प्रभाकर सावंत यांचा विश्वास

सिंधुदूर्ग महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प असून राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपाचे ध्येय आहे, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांनी आज स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक , जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्यासह सहकारी यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या कार्यपद्धतीमुळे शिवसेना पक्षात केला प्रवेश

सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक , जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्यासह त्यांचे सुपुत्र युवा सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख ॲड. कौस्तुभ गावडे , उपतालुकाप्रमुख विष्णू उर्फ आबा सावंत, संतोष गोवेकर यांच्यासह सुमारे 400 जणांनी…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास हेच माझे ध्येय आहे !मंत्री दिपक दीपक केसरकर यांनी माजी सैनिकांशी साधला संवाद

सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून मी कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला आहे. यापुढेही सर्वसामान्य मतदारांच्या भल्यासाठी मला काम करायचे आहे. ते ध्येय पुर्ण करण्यासाठी येथील जनतेने माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार…

दीपक केसरकर राज्यात १ नंबरचे मताधिक्य मिळविणार!! राजन तेलीना जनतेने वारंवार नाकारलेले उमेदवार ! अशोक दळवी (शिवसेना जिल्हाप्रमुख)

सावंतवाडी ही निवडणूक वाईट प्रवृत्ती विरुद्ध कर्तुत्वान कार्यसम्राट जनसेवक अशीच होत आहे. जनतेने वारंवार नाकारलेले पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. के सरकारने गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला. त्यांचे कार्य, विनयशीलता, महायुतीची भक्कम साथ, माजी मुख्यमंत्री…

सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती ठरली लक्षवेधी!!

ओटवणे सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली असून या विद्यार्थ्यानी दिवाळी सुट्टीत मातीचा आकर्षक किल्ला बनवून दिवाळीची सुट्टी खऱ्या अर्थाने सार्थकी लावली.यावेळी या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह मिरवणूक काढली त्यानंतर या मूर्तीचे गडावर पूजन करण्यात…

पर्यटन विकासाच्या वल्गना नको, कृती हवी.! अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब.

गेल्या दशकापासून पर्यटन हा व्यवसाय जगाच्या नकाशावर अधोरेखित झालेला व्यवसाय. जगातील अनेक छोटी मोठी राष्ट्रे ही पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक द्रुष्टीने स्वयंपूर्ण झालेली आपण पहातो. या व्यवसायामुळे परकीय चलन ही मिळते आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी.आपल्या कोकणाला निसर्गाने भरभरून दिलं. कधी…

माझ्यावर बोलण्या अगोदर राजन तेली यांनी आपली जनमाणसातील विश्वासार्हता आणि प्रतिमा तपासावी! अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांचे राजन तेली यांना प्रत्युत्तर

सिंधुदूर्ग महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदर पासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली काल महाविकास आघाडीत आले. काल पर्यंत तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूषणे देत होता. टीका करत होता. शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांनी विषयी आपण काय बोलत होता…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांनी शिवसेना शिंदे गटात आपल्या सहकाऱ्यांसह केला प्रवेश! शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत केला शिंदे सेनेत केला प्रवेश

शिरोडा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांनी शिवसेना शिंदे गटात आपल्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला. शिरोडा परिसराचा विकास केसरकर यांच्या माध्यमातून झाला आणि यापुढे या भागाचा विकास करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे लतिका रेडकर यांनी सांगितले. साडेसहाशे…

शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी केले स्वामीं समर्थ याच्या पादुकांचे पूजन!

सावंतवाडी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका आज सावंतवाडी शहरात आल्या असता यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी श्री स्वामी समर्थ याच्या पादुकांचे आपल्या निवासस्थानी पुजन केलें. यावेळी मंत्री दिपक केसरकर यांनी स्वामींच्या पादुकांचे पूजन सपत्नीक केले. यावेळी निवडणूकीत…

इतकी वर्षे आरोग्य यंञणा व्हेंटिलेटरवर का?अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांचा सवाल…

सिंधुदूर्ग लोकसंख्येच्या मानाने सिंधुदुर्ग हा तसा छोटा जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मिती पूर्वी सावंतवाडीचे सुपूञ स्व. माईसाहेब सावंत हे अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना काही प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे त्यांनी लक्ष दिले होते. राज्यांचे आरोग्य मंत्री म्हणून काम करण्याची…