Mahasindhu

Mahasindhu

सावंतवाडी तालुक्यात रोणपाल- सोनुर्ली जंगलात एक विदेशी (फॉरेनर) महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आली आढळून

महिलेवर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात उपचार आहेत सुरू सावंतवाडी रोणपाल- सोनुर्ली येथील जंगलात एक विदेशी (फॉरेनर) महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. ही घटना आज सकाळी एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे उघडकीस आली आहे.या महिलेवर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…

पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक सहकार्य करा.! – अर्चना घारे-परब.(राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा)

डेगवे येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना सावंतवाडी : डेगवे गावातील नुकसानग्रस्त भागाची योग्य ती पाहणी करा, तात्काळ शासकीय स्तरावरून सर्वेक्षण होऊन योग्य ती मदत नुकसानग्रस्त बांधवांना झाली पाहिजे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करणे, आपले नैतिक कर्तव्य आहे…

जे अधिकारी काम चुकरपणा करतील त्यांच्यावर कारवाई करा!राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना

सावंतवाडी जे काम चुकार वीज अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. जे वीज अधिकारी काम चुकरपणा करतील त्यांच्यावर कारवाई करा अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेत झालेल्या बैठकीत दिल्या. एकाही…

मा . श्री देविदास आडारकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मा देविदास आडारकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *मा देविदास आडारकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*🌻🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🪷शुभेच्छुक- आडारकर कुटुंबीय🪷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🪷🪷🪷🪷🪷⭐अध्यक्ष_ सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी संघटना⭐कार्याध्यक्ष_ महाराष्ट्र म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्ग ⭐जिल्हा नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा.⭐संचालक_ सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी…

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक : श्री रुपेश राऊळ(सावंतवाडी विधानसभा प्रमुख) 🟫 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🚩शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छुक : श्री रुपेश राऊळ(सावंतवाडी विधानसभा प्रमुख)…

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..*शुभेच्छुक : श्री चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे सिंधुदूर्ग जिल्हा समन्वयक शिवसेना

🚩शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छुक : श्री चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे सिंधुदूर्ग जिल्हा समन्वयक शिवसेना तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते..* अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आज सावंतवाडी बस स्थानकातील खड्डे बुजवणार! मायकल डिसोजा तालुका संघटक

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदार संघात विविध उपक्रम सावंतवाडी ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सावंतवाडी बस स्थानकातील खड्डे दगडाने बुजविण्यात येणार आहेत. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी मतदारसंघात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहेत,…

कळसुलकरच्या शिक्षण सप्ताहचा समारोप प्रा. रूपेश पाटील यांच्या व्याख्यानाने रविवारी होणार.! गुणवंत विद्यार्थी, मान्यवरांचाही होणार सन्मान

सावंतवाडी : शहरातील कळसुलवकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा समारोप कार्यक्रम रविवार दिनांक २८…

गेळे मधील सर्वे नंबर १९ व २० सर्वे नंबर आरक्षणातून वगळण्याचा प्रस्ताव शासनाला सादर

सर्वसामान्य जनतेसाठी सरकार असल्याची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रचिती: अखेर उपोषण मागे सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुक्यातील गेळे येथील स. नं. १९ व स. नं. २० मधील आरक्षित केलेले क्षेत्र गेळेवासियांच्या वहीवाटीप्रमाणे वाटपात समाविष्ट करावे व सार्वजनिक सोयीसुविधांकरीता शासनास आवश्यक असलेले २७,००…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (सावंतवाडी, वेंगुर्ले ,दोडामार्ग) तालुक्यांमध्ये शहर – ग्रामीण भागातील वीजपुरवठा संदर्भात कुचकामी सरकारमुळे लोकांना अनेक समस्यांना द्यावे लागते तोंड! रुपेश राऊळ विधानसभाप्रमुख सावंतवाडी मतदारसंघ

२९ जुलै रोजी कुडाळ अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारणार जाब सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग) तालुक्यांमध्ये शहर – ग्रामीण भागातील वीजपुरवठा संदर्भात कुचकामी सरकारमुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शिवसेना (उध्दव बाळासाहेब…