दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा आज


सावंतवाडी दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा आज बुधवार २७ मार्च रोजी होत आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गोवा,…