Mahasindhu

Mahasindhu

गोवा येथील अखिल भारती आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी गोवा येथील अखिल भारती आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आरोग्य शिबिरात सोनुर्ली गावातील २२३ रूग्णांची…

व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग तर्फे १८ मार्च रोजी ओरोस येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

सावंतवाडी : व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग आयोजित जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने व उद्योजक विशाल परब प्रायोजित महाआरोग्य शिबिर दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग नगरी ओरोस…

डेगवे येते उदया रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी डेगवे ग्रामस्थ व मित्रमंडळ यांच्यावतीने रात्री 9 वाजता अश्रूंची झाली फुले हे तीन अंकी नाटक

सावंतवाडी डेगवे येते उदया रविवार दिनांक 17 मार्च 2024रोजी डेगवे ग्रामस्थ व मित्रमंडळ यांच्यावतीने रात्री ठीक 9 वाजता अश्रूंची झाली फुले हे तीन अंकी सामाजिक , कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक डेगवे श्री देवी माऊली मंदिर नजीक रंगमंचावर होणार आहे. येथील श्री…

स्व.प्रा.मिलिंद भोसले, कै. अँड.दीपक नेवगींच्या स्मृतींचा जागर

‘कोमसाप’तर्फे सतिश पाटणकर, संजय कात्रेंना पुरस्कार प्रदान साहित्यिकांनी आपला धर्म सोडू नये : विकास सावंत सावंतवाडी साहित्यिकांच्या हत्या करण्यापर्यंत लोक पोहचलेत. साहित्यिकांनी असं काय केलं की ही वेळ त्यांच्यावर यावी, त्यांना संरक्षणात रहावं लागावं. त्यांनी केवळ आपल्या भावना व्यक्त केल्यात.…

सतीश पाटणकर, प्रा. संजय कात्रे यांना कोमसाप शाखा सावंतवाडीचे पुरस्कार जाहीर.!

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्यावतीने कोमसापच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान देणारे शाखेचे दिवंगत सदस्य, स्व. प्रा. मिलींद दत्ताजीराव भोसले व कै. ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोमसाप शाखा सावंतवाडीकडून यावर्षी प्रथमच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व विविध…

सावंतवाडीच्या विकासात पत्रकारांचे खूप मोठ योगदान !शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

नगरपरिषदेच्या इमारतीतील पत्रकार कक्षाच नुतनीकरण समारंभ संपन्न सावंतवाडी :सावंतवाडीच्या विकासात पत्रकारांचे खूप मोठ योगदानसावंतवाडीच्या विकासात पत्रकारांचे खूप मोठ योगदान आहे. त्यांच्यासाठी हक्काचा कक्ष असावा यासाठी मी नगराध्यक्ष असताना हा कक्ष नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आला होता. नुकतंच त्याच नुतनीकरण करण्यात आलं…

देहविक्रय संघटित गुन्हेगारीः अरुण पांडे

मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसरात कार्यशाळा संपन्न सिंधुदुर्ग देहविक्रय स्त्रिया का करतात, त्यापाठीमागची कारणे काय ? किंवा देहविक्रय करण्यासाठी त्या स्वतः पुढाकार घेतात कि त्यांची फसवणूक करुन अथवा त्यांचे शोषण करून त्यांना देहविक्रय करायला भाग पाडले जाते, हे प्रश्न केवळ संशोधनाचे…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा वैद्यकीय आघाडी संयोजक डाॅ. अमेय देसाई यांचा वेंगुर्लेत सत्कार

वेंगुर्ला देशात येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनांना बळकटीकरण देण्याला वेग आलेला दिसत आहे. नुकत्याच झालेल्या इंडिया टूडे सर्वेक्षणानुसार पुन्हा एकदा भारतात मोदीपर्व येण्याचे संकेत दिले असून देशातील जनतेचा कौल भारतीय जनता पक्षाच्या दिशेने असल्याचे समोर आले…

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर व उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांची उपस्थिती भंडारी समाज माझ्या राजकीय वाटचालीत ठामपणे पाठीशी उभा राहिला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सावंतवाडीभंडारी समाज माझ्या राजकीय वाटचालीत ठामपणे पाठीशी उभा राहिला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या विजयात…

राष्ट्रीय छावा संघटना आणि राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग, मार्फत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा , स्त्री शक्ती पुरस्कार देऊन आले गौरवण्यात

सावंतवाडी येथील राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखेतर्फे व राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग या मार्फत महिला दिनानिमत्त सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी हा सत्कार अँड निता सावंत कविटकर, यांच्या हस्ते स्त्री शक्ती…