रेशन कार्ड वर वितरित होणाऱ्या तांदळा संदर्भात मनसेची तहसील कार्यालयात पुरवठा विभागाला सावंतवाडी तालुक्यातील गावात रेशन दुकानात मोफत व अल्प दरात धान्य पुरवठा केला जातो. या धान्यात जे तांदूळ वितरित केले जातात त्या तांदळात काही तांदूळ हे प्लास्टिक सदृश दिसून…
Category News
News
ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रविण बांदेकर यांची पुस्तक प्रदर्शनास भेट
सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक श्री. प्रविण बांदेकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. सौ. अर्चना घारे यांनी श्री. प्रविण बांदेकर यांचे…
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपाच्या वतीने अभिवादन
सावंतवाडी प्रतिनिधि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले व जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . भाजपाच्या वतीने…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्ण भोजन नाट्य प्रयोगाचे साटेलीत आयोजन
सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री देवी माऊली मंदिर साटेली येथे जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ यांच्या “कृष्ण भोजन” या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. साटेली सह परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी या…
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील पत्रकार व कुटुंबियांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


सावंतवाडी प्रतिनिधि पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे असून अपाय होण्याअगोदर उपाय करावा त्यामुळे किमान चार महिन्यातून एकदा रेगुलर आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले.ते सावंतवाडी येथे…
भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने नृत्याविष्कार स्पर्धेचे आयोजन



‘लर्न अँड ग्रो’ शृंखले अंतर्गत रंगणार विविध स्पर्धा सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘लर्न अँड ग्रो’ या शृंखलेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात…
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उदया 3 नोव्हेंबर रोजी पत्रकारासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन



सावंतवाडी प्रतिनिधि पत्रकारितेच्या अत्यंत धावपळीच्या क्षेत्रात सर्व समाजाचे प्रश्न मांडत असताना आपले स्वतःकडे व स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत असते. आरोग्याकडे होत असलेल्या या दुर्लक्षाचा वेळप्रसंगी मोठा फटका आपल्याला व पर्यायाने आपल्या कुटुंबालाही बसतो.हीच बाब गांभीर्याने घेत मराठी पत्रकार…
परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक असतात, त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्याम होय! सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील


कुडाळ सर्वसाधारणपणे आपला देह मन चालवत असतो. त्यामुळे जे मनात येईल ते आपण करत असतो, ते बरोबर किंवा चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते. तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे. ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच…
परुळे कुशेवाडा ठिकाणी नवीन हवामान मापक यंत्राचे सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन


वेंगुर्ला प्रतिनिधि वेंगुर्ला तालुक्यांत परुळे कुशेवाडा येथील नवीन मंजूर हवामान मापक यंत्राचे उदघाट्न जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी याच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वी गेली कित्येक वर्षे हवामान मापक यंत्र खवणे येथे होते सदर यंत्र चुकीच्या जागी बसविण्यात आले होते त्यामुळे पर्जन्य…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारेंच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून विविध उपक्रम !माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले


सावंतवाडी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे यांचा वाढदिवस १ नोव्हेंबर रोजी होत असून त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. कोकण विभाग या महिला अध्यक्षा अर्चना घारे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री…