कणकवली विधानसभा मतदारसंघ बाराव्या फेरी अखेर नीतेश राणे 30437 मतांनी आघाडीवर




बाराव्या फेरी अखेर नीतेश राणे 30437 मतांनी आघाडीवर नीतेश राणे 51944संदेश पारकर 21507
News
बाराव्या फेरी अखेर नीतेश राणे 30437 मतांनी आघाडीवर नीतेश राणे 51944संदेश पारकर 21507
सावंतवाडी विधानसभाअकरावी फेरी-दिपक केसरकर- ३९२६राजन तेली- १५९२अर्चना घारे- ३९४दत्ताराम गावकर- २१विशाल परब- ११०४सुनिल पेडणेकर- २२नोटा- ११३अकराव्या फेरीअखेर दीपक केसरकर १८२५४ मतांनी आघाडीवर.
नववी फेरी यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ दिपक केसरकर 14583 मतांनी आघाडीवर सिंधुदूर्ग नववी फेरी यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मध्येदीपक केसरकर – 3380राजन तेली -2041विशाल परब -835अर्चना घारे -267 केसरकर दीपक केसरकर 14583 मतांनी आघाडीवर आहेत. नववी फेरी यामध्ये सावंतवाडी विधानसभा…
सिंधुदूर्ग आठवी फेरी यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मध्ये दीपक केसरकर – 4202राजन तेली -2023विशाल परब -2168अर्चना घारे -235 केसरकर दीपक केसरकर 13244 आघाडीवर आहेत.
सिंधुदूर्ग सहाव्या फेरी अखेर नीतेश राणे 15159 मतांनी आघाडीवर नीतेश राणे 26984संदेश पारकर 11825
सावंतवाडी
सावंतवाडीसावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. चौथ्या फेरीत दिपक केसरकर ५ हजार ७७७ मतांनी आघाडीवर आहेत.दिपक केसरकर १३,५७२,राजन तेली ७७९५, विशाल परब 6770, अर्चना घारे 773मते पडली आहे.
कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग… कणकवली विधान सभा मतदान संघ पोस्टल मतदान ,नितेश राणे 3629 संदेश पारकर 2553….नितेश राणे आघाडीवर
तर विशाल परब राजन तेली अर्चना घारे यांना इतकी मते सावंतवाडी पोस्टल दीपक केसरकर 3675राजन तेली 1597विशाल परब 1198अर्चना. घारे 70
राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघात मतमोजणी केंद्र तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी…