Category News

News

अर्चना घारे परब यांच्या जाणीव जागर यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

अर्चना घारे परब यांच्या जाणीव जागर यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदूर्ग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज सावंतवाडी तालुक्यात सुरूवात झाली आहे. कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या यात्रेला लोकांचा…

सावंतवाडीच्या बदल्यात मंत्री दिपक केसरकर यांना मुंबईची उमेदवारी द्या! केसरकर फक्त घोषणामंत्री!! माजी आमदार राजन तेली

सावंतवाडी ठिकाणी पत्रकार परिषदेत केली केसरकर यांच्या वर जोरदार टीका सावंतवाडी प्रतिनिधी पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेत भाजपचा उमेदवारसावंतवाडीतून द्यावा अशी मागणी करणार आहे. भाजप पक्ष इथल्या रिपोर्टचा अभ्यास करेल, सीट पडणार असेलतर सर्वेनुसार विचार करेल. इथले आमदार तथा मंत्री दिपक…

मळगावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लघु धरणाची मागणी

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात जलजीवन मिशन कमिटीच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी घेतली मंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दिपक केसरकरांची भेट… न्हावेली / वार्ताहर पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गनगरी येथे भरवलेल्या जनता दरबारात मळगाव गावचा पाणी प्रश्न घेऊन जलजीवन मिशन कमिटीच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेचं…

गणित संबोध परीक्षेत निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलचे यश

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी ठाणे संचलित संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या 22 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या सार्थक परब, हर्ष केणी, प्रणव गावडे,भवदिप…

मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते संपन्न

सावंतवाडी : मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी सुरू करण्यात येत असलेल्या “ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज पासून सुरूवात.!!कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब

सावंतवाडी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्गातील गावागावात जाण्याचे नियोजित केले होते. त्यानुसार वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात दोन टप्पे पार पडले‌. तिसऱ्या टप्प्यात सावंतवाडी तालुक्यात ही…

निवडणूक आली की मंत्री दीपक केसरकर यांचे उद्योगपती मतदारसंघात येतात! मग गायब होतात !उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ

लॅडमाफीया कोण हे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नावानीशी जाहीर कराव.अन्यथा राजकीय संन्यास घ्यावा सावंतवाडी निवडणूक आली की मंत्री दीपक केसरकर यांचे उद्योगपती मतदारसंघात येतात. मागच्या पंधरा वर्षातला हा इतिहास आहे. मात्र, निवडणूक झाली की सहा महिन्यांत हे उद्योगपती गायब…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर निवडणूका जवळ आल्या की आश्वासनाची फक्त खैरात करतात! डॉ जयेंद्र परुळेकर यांची जोरदार टीका

मतदार जनतेला स्वप्न दाखवणे हा त्यांचा पूर्णवेळ धंदा सावंतवाडती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे निवडणूका जवळ आल्या की आश्वासनाची खैरात करतात, मतदार जनतेला स्वप्न दाखवणे हा त्यांचा पूर्णवेळ धंदा आहे.पत्रकार परिषदा घेऊन आता तेच…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी बैठक संपन्न

सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सावंतवाडी तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पक्षसंघटना बांधणीविषयी सौ. घारे यांनी बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सावंतवाडी येथे कोकण…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये तालुकास्तरीय मूल्यमापन वस्तुनिष्ठ झाले नसल्याचा शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांचा प्रशासनावर गंभीर आरोप

कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पुढील पाऊल उचलले जाईल! शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर यांनी दिला इशारा सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.4 ही आयएसओ मानांकित सर्व भौतिक सुविधांनी युक्त असलेली तसेच अनेक दर्जेदार विद्यार्थी…