Category वेंगुर्ले

केंद्रीय सुष्म,लघू,मध्यम उद्योग मंत्री मा.नारायण राणे यांच्या हस्ते वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचा करण्यात आला सन्मान

वेंगुर्ला वेंगुर्ला नगरपरिषदेने आतापर्यंत स्वच्छतेमध्ये विविध पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेले असून यावर्षीही त्यात सातत्य राखत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकवलेला आहे त्या निमित्ताने केंद्रीय सुष्म,लघू,मध्यम उद्योग मंत्री श्री. नारायणजी राणे यांच्या हस्ते वेंगुर्ला…

भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता

वेंगुर्ला नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धा वेंगुर्ले येथील नगरपरिषद पॅव्हेलीयन हाॅल मध्ये दि. १७ व १८ जानेवारी रोजी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष…

स्वतःला ओळखायला शिका – प्रा.वैभव खानोलकर

वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले बॅ.खर्डेकर महाविद्यालयात नुकतेच उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी राष्ट्र उभारणीत तरूणांचे योगदान या विषयावर मंथन करण्यासाठी दशावतार लोककला अभ्यासक प्रा वैभव खानोलकर उपस्थित होते.स्वामी विवेकानंद…

वेंगुर्ला तालुक्यांतील पेंडूर गावच्या नूतन तलाठी कार्यालयाचे माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते झाले उद्धाटन

सावंतवाडी तळागाळातील लोकांपर्यत पोहचण्यासाठी नुसता विकास होऊन चालत नाही तर राज्य व केंद्र शासनाच्या छोट्या छोट्या योजना लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत.ग्रामपंचायतीने सुद्धा राज्य व केंद्रशासनाच्या वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेऊन बक्षिसे मिळवावीत.सरपंच ही गावातील एक मोठी ताकद आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम…

शेतकऱ्यांचे तारणहार मोदी सरकार ! गणेश तात्या भेगडे , प्रदेशाध्यक्ष – किसान मोर्चा , महाराष्ट्र

किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक वेंगुर्ला मोदींच्या नेतृत्वाखाली देश सर्व दिशांनी प्रगती करत असताना या विकास यात्रेत सर्वसामान्य माणसाला महत्वाचे स्थान दिलेले आहे . मोदीजींच्या नेतृत्वाचे हे वैशिष्ट्य आहे की , त्यांच्या सर्व निर्णयांचा…

राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत सावंतवाडी – वेंगुर्लेतील मुलांचे उज्ज्वल यश

स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरला ‘बेस्ट सेंटर’ अवॉर्ड सावंतवाडी नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत सावंतवाडी – आणि वेंगुर्ला येथील स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या मुलांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या स्पर्धेत देशभरातील सुमारे १५००० मुलांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता.…

भाजपाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार

वेंगुर्ला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो . त्यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी झाला .तर त्यांनी दर्पण हे पहीले मराठी भाषेतील वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले . त्यामुळेच हा दिवस…

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

वेंगुर्ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी अभिवादन करताना जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर म्हणाली की, सावित्रीबाई फुलें यांनी तात्कालिन समाजाचा विरोध स्वीकारून स्त्री शिक्षणाची सुरवात केली .…

वेंगुर्ला येथे निघाली मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य शोभायात्रा

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यातील हिदुधर्माभिमानी आणि सर्व रामभक्त मंडळींच्यावतीने ‘श्रीराम जन्मभूमी अयोध्या‘ येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य शोभा यात्रा सोमवारी वेंगुर्ला शहरातून काढण्यात आली. या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. शेकडो रामभक्त व हिदूधर्माभिमानी पारंपरिक वेशात सहभाही झाले होते. यात्रेत…