Category वेंगुर्ले

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” या योजनेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ४२,९४१ भगिनी पात्र -प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

अध्यक्षपदी श्वेता कोरगावकर व सदस्यपदी प्रसंन्ना देसाई व एकनाथ नाडकर्णी यांची निवड पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार सावंतवाडी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत सावंतवाडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत करण्यात आली . या समितीच्या…

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ घ्यावां! जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आवाहन

पात्र महिलेच्या नावाने ३१ जुलै पूर्वीची गॅस जोडणी आवश्यक!गॅस कनेक्शन ई-केवायसी करुन घ्यावे!बँक आकाऊंट आधार संलग्न असावे सिंधुदुर्ग, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी…

महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण समितीवर निवड झाल्याबद्दल विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांचा वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने सत्कार

राज्याचे ऐतिहासिक मत्स्यविकास धोरण ठरवताना जिल्ह्यातील सर्व स्तरावरील मच्छिमारांची मते जाणुन घेणार — विष्णु उर्फ बाबा मोंडकर . वेंगुर्ला यावेळी जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब ,…

ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत साजरा होणारं

ओटवणे ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दादर पूर्व फिरदोशी रोड येथील सोहरब पालमकोट हॉल ट्रस्ट येथे विविध भरगच्च कार्यक्रमांसह ओटवणे गावातील ग्रामस्थांच्या कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन…

वेंगुर्ला तालुक्यांत होडावडे गावांत देऊळवाडी ठिकाणीं दोन घरावर वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून नुकसान

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांत मुसळधार पाऊस व वादळ यामुळे मंगळवारी होडावडे तळवडे पंचकोशीच मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होऊन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. होडावडे या ठिकाणी देऊळवाडी भागात दोन कुटुंबीयांच्या घरावर झाडाचे वृक्ष उन्मळून पडून मोठ्या प्रमाणात नाईक कुटुंबीय यांचे…

वेंगुर्ला येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!वेताळ प्रतिष्ठानचे सलग २६ वे रक्तदान शिबीर: ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

वेंगुर्ला वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि एन.सी.सी. विभाग आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला आयोजित वेताळ प्रतिष्ठान च्या सलग २६ व्या रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे…

वेंगुर्लेत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप शिबिरात कामगारांचा उस्फूर्त प्रतिसाद

भाजपा कामगार आघाडी च्या पदाधिकाऱ्यांचा यशस्वी पाठपुरावा . पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२००० बांधकाम कामगारांना त्यांच्या तालुक्यात गृहउपयोगी भांडी संचाचा लाभ मिळणार —–भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई . वेंगुर्ला वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये महाराष्ट्र इमारत व…

सावंतवाडी तळवडे वेंगुर्ले मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प

सावंतवाडी सावंतवाडी तळवडे वेंगुर्ले मार्गावरील होडावडे पुलावरून पाणी वाहत असल्याने सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्ग बद झाला आहे. सदर पुलाची उंची कमी असल्यामुळे या पुलावरून पाणी येत असते. त्यामूळे या पुलाची उंची वाढवणे गरजेचे बनले आहे.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर तथा मुंबई शहर पालकमंत्री मा. ना.दिपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर तथा मुंबई शहर पालकमंत्री मा. ना.दिपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐 हार्दिक शुभेच्छा !! हार्दिक शुभेच्छा !! हार्दिक शुभेच्छा !!💐 सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व…

खेलो इंडिया ” मध्ये निवड झालेला वेंगुर्लेतील सक्षम म्हापुसकर चा भाजपा च्या वतीने सत्कार

” वेंगुर्ला वेंगुर्ले शहरातील शाळा नंबर ३ मध्ये शिकत असलेला सक्षम म्हापुसकर या विद्यार्थ्याने सन २०२२ व २०२३ या सलग दोन वर्षांत ११ वर्षा खालील वयोगटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन प्रथम येण्याचा मान मिळविला. सन २०२४ या वर्षांत ” खेलो इंडिया खेलो…