यशस्वी होण्यासाठी अंत:प्रेरणेची नितांत गरज.! – प्रा. रूपेश पाटील


कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि, जळगाव विद्यापीठात व्याख्यान संपन्न. सावंतवाडी : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला स्वतःची अंत:प्रेरणा जागृत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीत आंतरिक प्रेरणा असते, ज्यामुळे व्यक्ती कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो आणि त्याच्यामुळेच तो आपल्या जीवनात यशस्वीही होतो.…