राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा होणार! माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे


सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यात शिवसेना व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी आहे . सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने…